Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

ब्लॉग म्हणजे काय ? What is Blog in Marathi ? | Blog meaning in Marathi

ब्लॉग म्हणजे नक्की काय आहे ? ब्लॉग म्हणजे नक्की  काय आहे ?|  What is Blog in Marathi ? समजून घ्या अगदी सोप्या भाषेत ! Table of Contents १.१   प्रस्तावना १.२  तर ब्लॉग कशाला म्हणतात १.३  ब्लॉगद्वारे पैसे कसे कमवायचे १.४  ब्लॉग कसा बनवायचा ? १.५  ब्लॉगर काय आहे ? १.६  वेबसाईट आणि ब्लॉग मध्ये काय फरक आहे ? प्रस्तावना     नमस्कार मित्रांनो आज आपण नक्की ब्लॉग म्हणजे काय ते समजून घेऊयात !! .    २१ व्या शतकात इंटरनेट चा वापर खूप जास्त प्रमाणात वाढला आहे . सरासरी प्रत्येक माणसाकडे    अँड्रॉईड मोबाइल आहे . जो तो बातम्या व माहिती ऑनलाईन शोधतो . जर आपल्याला काही अडचण आली तर आपण इंटरनेट च्या सहाय्याने ती अडचण सोडवू शकतो .   तुम्ही कधी विचार केला आहे का ?, कि आपण जी माहिती ऑनलाईन वाचतो त्या माहितीला काय म्हणतात व ती कशी तयार होते ? तर ब्लॉगर्स ती माहिती लिहतात आणि पब्लिश करतात .   एखादा ब्लॉगर महत्त्वाची माहिती लिहित असेल व स्वतःचे विचार मांडत असेल  त्याला ब्लॉगर असे म्हणतात .   आणि आपण जी माहिती वाचतो त्याला ब्लॉगपोस्ट असे म्हणतात .