Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Image फाईल PDF मध्ये कशी कन्व्हर्ट करायची ? | How to convert Image to PDF in Marathi

Image file to PDF कन्व्हर्ट कसे करायचे ? नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत कि Image म्हणजे फोटो PDF मध्ये कन्व्हर्ट  कसा  करायचा .   सगळी प्रोसेस समजून घेण्यासाठी ही शेवटपर्यंत वाचा आणि Sudarshan Dalavi's Blog ला सबस्क्राईब करा. How to convert image to pdf in Marathi सध्या बर्याच जणांना Images PDF मध्ये Convert करायला अडथळे येतात. तुम्ही तुमचे फोटो Document स्वरुपात Save करून ठेऊ शकता. खाली काही सोप्या steps दिलेल्या आहेत. त्यांची मदत घेऊन तुम्ही लगेच image to pdf convert  करू शकता. Smallpdf तुम्ही Smallpdf च्या सहाय्याने पण image to pdf convert करू शकता.  सर्वप्रथम तुम्ही तुमची Image फाईल Choose files या बटनावर क्लिक करून Upload करा. आपल्या इच्छेनुसार अक्षरी आकार, अभिमुखता आणि समास समायोजित करा. आता Create PDF या बटनावर क्लिक करा. आता automatically तुमच्या Device मध्ये फाईल डाऊनलोड व्हायला सु